पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वतःला ओळखा : 9 शोधक प्रश्नांच्या मदतीने

इमेज
  खरं सांगा, लाईफमधल्या तुमच्या प्रगतीने तुम्ही नाखूष आहात का? कितीही प्रयत्न केले तरी म्हणावं तसं यश हाती लागत नाही का ? तुम्ही ज्याच्या प्रेमात पाडलं असं लाईफ हवे का तुम्हांला ? हे शक्य करण्यासाठी स्वतःला ओळखणे (सेल्फ अवेअरनेस ) अतिशय महत्वाचे आहे . सेल्फ कोचिंग टेक्निकचा वापर करून  स्वतःला कसे ओळखायचे हे मी तुम्हांला माझ्या ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे, तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा . मी किर्ती मिलिंद सहानी, तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी 10,000 लोकांना सेल्फ कोचिंग टेक्निक शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी, समाधानी, संतुलित आणि अधिक प्रोड्युक्टिव्ह बनविण्याचा माझा ध्यास आहे. तुमच्या लाईफ मध्ये अनेकदा गोष्टी, घटना जेव्हा तुमच्या मनाप्रमाणे घडत नाहीत त्यावेळी हळू हळू त्याचा तुमच्या मनावर ताण पडायला लागतो. त्याचा तुमच्या विचारसरणीवर, तुमच्या भावविश्वावर, तुमच्या नात्यांवर, तुमच्या कामावर, तुमच्या संवाद शैलीवर, विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होते. लाईफ वरचा तुमचा कंट्रोलच सुटल्यासारखं तुम्हांला वाटायला लागतं. तुम्ही हतबल आणि नाराज व्हायला लागता. हे सगळं टाळ...