पोस्ट्स

7 संभाव्य कारणे ज्यांमुळे तुम्हांला वाटू शकतं तुमच्यामध्ये काही कमी आहे.

इमेज
"काही चुकतंय का माझं?"  "काही कमी आहे का माझ्यामध्ये?"  वाटतं का असं कधी तुम्हांला? असं जर तुम्हांला वाटत असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही एकटेच नाही असं वाटणारे या जगामध्ये. सगळ्यांच्याच मनात हा विचार कधी ना कधीतरी येतो किंवा येऊन गेलेला असतो. काय बरं असू शकतात अशा विचारांची संभाव्य कारणे, हेच सांगणार आहे मी माझ्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. तर माझा आजचा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. मी किर्ती मिलिंद सहानी, तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार व्यक्तींना सेल्फ कोचिंग टेक्निक्स शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी, समाधानी, संतुलित आणि अधिक प्रॉडक्टिव्ह बनवण्याचा माझा ध्यास आहे. कधी कुणाच्या मनात क्षणभरासाठी स्वतःवर संशय येतो, तर कधी कुणाला जन्मभर स्वतःच्या क्षमतेबद्दल, स्वतःच्या प्रतिमेविषयी वैषम्य वाटत राहतं. कधी कुणाच्या मनात आपण हवे तितके सक्षम नाही किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय असे विचार सतत येत राहतात. काही व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात आलेल्या वर्तमान परिस्थितीत आपण पुरे पडू काय याबद्दल शंका येत रहाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा असा एखादा विचा...

3 उपयुक्त टिप्स वापरून करा तुमच्या ANXIETY (चिंता) वर मात

इमेज
  आई, औषध-गोळ्या घ्यायला कशी ग विसरतेस? मुलांनो, परीक्षा जवळ आली तरी नियमित अभ्यास कसा नाही करत तुम्ही? उद्या ऑफिस मध्ये प्रेझेंटेशन द्यायचे आहे, होईल का व्यवस्थित सगळं?आवडेल का सगळ्यांना माझं काम? ह्या महिन्याचे टारगेट होईल का पूर्ण? अशा एक ना धड अनेक चिंता करता की नाही तुम्ही रोजच्या लाईफमध्ये?  आपण सगळेच आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी चिंता करतो. तसं बघितलं तर नवीन घर घेणे, मुलांच्या ऍडमिशन, जॉब बदलणे, आर्थिक टंचाई अशा लाईफमधल्या बऱ्याचशा तणावपूर्वक प्रसंगांना 'ANXIETY' म्हणजे 'चिंता' हा आपला नैसर्गिक प्रतिसाद असतो. ह्याच चिंतेमधून मुक्त कसं होता येईल हेच मी सांगणार आहे तुम्हांला माझ्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये.तर माझा हा ब्लॉग शेवटापर्यंत वाचा.  मी किर्ती मिलिंद सहानी तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार व्यक्तींना सेल्फ कोचिंग टेक्निक्स शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी, समाधानी, संतुलित आणि अधिक प्रॉडक्टिव्ह बनवण्याचा माझा ध्यास आहे. तर भविष्यात होऊ घातलेल्या गोष्टींच्या संभाव्य परिणामांबद्दल एक अनामिक भीती अनुभवणे म्हणजेच ANXIETY किंवा चिं...

4 महत्त्वाचे घटक जे वाढवतात तुमची आंतरिक प्रेरणा

इमेज
 तुम्हाला आठवतं का शेवटचं कधी तुम्हांला एखादी गोष्ट खूप वाईट रीतीने (desperately) हवी होती? त्या गोष्टीची इच्छा होण्याच्या मागे कोणते कारण होते? आणि जर तुम्ही अखेरीस ते साध्य केले असेल तर त्या मागील तुमची प्रेरणा काय होती? जेव्हा तुम्हांला पाहिजे असलेल्या एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची वेळ येते, मग ती तुमची स्वप्नातली नोकरी असो, कार असो, घर असो किंवा जोडीदार असो, तेव्हा अशा अनेक शक्ती असतात ज्या तुम्हांला तुमच्या इच्छेकडे आकर्षित करतात. तुमच्या भूतकाळात डोकावून पहा आणि तुम्ही नुकत्याच प्राप्त केलेल्या एखाद्या गोष्टीचा मागोवा घेत असताना ते मिळण्यासाठी तुम्ही कुठल्या अनुभवांमधून गेलात किंवा ते मिळण्यासाठी कुणी तुम्हांला प्रवृत्त केले, हे विचारून बघा स्वतःला. तुमच्या इच्छेमागे कोणती शक्ती असते?कसं बरं मिळतं प्रोत्साहन तुम्हांला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी? हेच सांगणार आहे मी माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.  मी कीर्ती मिलिंद सहानी तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार व्यक्तींना सेल्फ कोचिंग टेक्निक्स शिकवून त्यांचं लाईफ अधिक ...

तुमचे 7 व्यक्तीगत गुण जे ठरवतात तुम्ही कोचेबल आहात कि नाही !

इमेज
 आपण स्वतःच्या परफॉर्मन्सबद्दल किती जाणकार लोकांचे अभिप्राय विचारता? तुम्ही त्यांच्या अभिप्रायांना कसा प्रतिसाद देत?  तुम्ही स्वतःशी आणि आजूबाजूच्या लोकांशी किती प्रामाणिक असता ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमची मानसिकता दर्शवते.    कॅरोल डवेक  यांच्या मते तुमचे विचार तुमचा माईंड- सेट म्हणजेच तुमची मानसिकता ठरवते. तुमची मानसिकताच  हे ठरवते कि तुम्ही  कोचेबल आहात कि नाही ?  त्यांच्या म्हणण्यानुसार  ग्रोथ माइंड-सेट असलेल्या व्यक्ती त्यांच्यातले कलागुण, त्यांचे छंद, त्यांचा स्वभाव या गोष्टींमध्ये स्वतःच्या प्रयत्नांनी आणि त्यांच्या परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतींनी प्रगती करू शकतात.  ग्रोथ माइंड-सेट विचारसरणीचा वापर करून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास त्यांच्या प्रयत्नांनी जोपासू शकतात. यामुळेच  एक  ग्रोथ माईंड-सेट असलेली व्यक्ती नक्कीच कोचेबल असते.   तुम्ही कोचेबल असता म्हणजे तुम्ही विचारणा करण्यासाठी आणि मिळालेला अभिप्राय स्वीकारण्यासाठी खुले असता. तुम्ही स्वतःच्या आत डोकावून स्वतःच्या प्रगतीचे रस्ते शोधून काढता. कोचेब...

सेल्फ कोचिंगची 10 यशस्वी धोरणे जी बनवतात तुम्हांला पीक परफॉर्मर (भाग 2)

इमेज
    तुम्ही कौतुकाने कुणाकडे बघता? कोणत्या व्यक्तिंची कामगिरी, प्रगती साधण्याची क्षमता आणि निर्भयता तुमच्यासाठी पूर्णपणे प्रेरणादायक असते?  दररोज हजारो व्यक्ती अडथळे दूर करतात आणि भूतकाळाच्या सीमांना धक्के देत स्वतःची उन्नती करतात. त्यांची सर्वात सुंदर स्वप्ने जगतात. माझ्या आयुष्यातील बऱ्याच लोकांकडून मला नेहमीच स्फूर्ती मिळाली आहे. ज्यांना स्वतःहून आवश्यक ते परिणाम मिळवण्याची आणि त्या प्रक्रियेत त्यांच्या आवडीचे अनुसरण (फॉलो पॅशन) करण्याची वैयक्तिक शक्ती आहे. मग तो माझा शेजारी असो, एखादा ॲथलिट असो वा एखादा व्यावसायिक असो, या व्यक्तींचे दृष्टिकोन, वर्तने आणि कल्पनांचे परीक्षण करून मला स्वतःच्या सर्वोच्च कामगिरीची चौकट निर्माण करायला मदत होते.      थोर मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स यांचा असा विश्वास आहे की लोकं त्यांच्या संभाव्यतेपैकी केवळ 10 ℅ वापरतात इतर 90 ℅ हे स्वप्नाळू आणि कृतिशील लोकांना वेगळे करतात. लोकं त्यांच्या विश्वासापेक्षा जास्त सक्षम असतात किंवा त्यासाठी प्रयत्न करायला तयार असतात, म्हणूनच तुम्ही देखील पीक परफॉर्मर बनू शकता. पीक परफॉर्मरप्रमाणे वि...

सेल्फ कोचिंगची 10 यशस्वी धोरणे जी बनवतात तुम्हांला पीक परफॉर्मर (भाग 1)

इमेज
तुम्ही तुमच्या अनुभवांतून किती चांगलं शिकता? तुमच्या लाईफमध्ये सुधारणा करण्याबद्दल किती बरं उत्सुक असता ? कुणी तुमची एखादी सवय बदलायला सांगितली, तर किती बरं सहजपणे मान्य करून त्याच्यावर काम करायला सुरुवात करता?  खरं तर दुसरा कुणीही तुम्हांला काहीही शिकवू शकत नाही. तुम्ही निरनिराळ्या शिक्षक किंवा प्रशिक्षकांकडून, वेगवेगळ्या पुस्तकांमधून फक्त माहिती घेऊ शकता पण जोपर्यंत ते ज्ञान तुम्ही स्वतःच्या योग्य बनवत नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या गरजांप्रमाणे तुमचे ज्ञान, वेगवेगळ्या विषयांमधली तुमची माहिती जर तुम्ही स्वतःला वापरायला शिकवलीत तरच तुम्हीं तुमच्या लाईफमध्ये त्याचा प्रभाव पाडू शकाल. तुमची स्वतःला शिकवण्याची जी कला असते तिला सेल्फ कोचिंग म्हणतात. तुम्ही मिळवलेल्या माहितीला अर्थपूर्ण आणि सकारात्मक दृष्टिकोनातून तुमच्या लाईफमध्ये जर वापरलंत तर ते एक परिमाणकारक, प्रभावी सेल्फ कोचिंग म्हणता येईल. त्याबरोबरच तुम्हांला यशस्वी सेल्फ कोच म्हणता येईल. तुमच्या लाईफमध्ये अधिक प्रगती होण्यासाठी तुम्ही स्वतःला नियमितपणे जेव्हा नवीन गोष्टी शिकवता त्यासाठी तुम्हांला सेल्फ कोचिंग...

लाईफमधल्या बदलांचं आनंदाने स्वागत करायचं असेल तर वापरायचे 5 टेस्टेड मार्ग

इमेज
खरं सांगा, तुमच्या बरोबर असं होतं का कधी की लाईफमध्ये काहीतरी चांगलं घडणार असतं, तुम्हांला काहीतरी चांगलं मिळणार असतं तरीदेखील तुमच्या मनावर एक प्रकारच दडपण येतं, टेन्शन येतं, काळजीत असता तुम्ही? बऱ्याचदा होतं ना! लाईफमध्ये खूप वेळा असे प्रसंग येतात ज्यामध्ये काहीतरी चांगलं घडत असतं किंवा घडणार असतं, त्यामुळे तुमची प्रगती होणार असते, तुम्हांला फायदा होणार असतो, तुम्हांला आनंद मिळणार असतो पण ह्यामुळे कसं कुणास ठाऊक तुमचं मन एका अनामिक भितीने  भरून जातं. कसं बरं हाताळाल लाईफमधल्या अशा बदलांना सेल्फ कोचिंग टेक्निकचा वापर करुन, हेच मी तुम्हांला माझ्या आजच्या या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. मी किर्ती मिलिंद सहानी, तुमची सेल्फ कोचिंग कोच. येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार व्यक्तींना सेल्फ कोचींग टेक्निक शिकवून त्यांचं लाईफ अधिक आनंदी, संतुलित ,समाधानी आणि अधिक प्रॉडक्टिव बनवण्याचा माझा ध्यास आहे.  तुमच्या लाईफमधला बदल चांगला असो वा वाईट तुम्हांला एका अनोळखी, अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जावे लागते. एका नव्या पद्धतीने तुम्हाला वागावं लागत. नव्या गोष्टी...